Public App Logo
Profile Picture

Rahul Shisode

@rahul111993
5686Followers
2Following
शिंदखेडा: आनंदनगर येथे राहणाऱ्या पंचवीस वर्षे विवाहितेस आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रतिविरत दोंडाईचा  पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: धावडे गावाजवळ चहा पिण्यासाठी थांबले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पोलिसांच्या तावडीतून फरार.
शिंदखेडा: रावल गडी येथे माझी नगराध्यक्ष देशमुख यांचा मंत्री राहुल यांच्या उपस्थितीत  भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
शिंदखेडा: चीलाने गावातून 22 वर्षे तरुण बेपत्ता शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद.
शिंदखेडा: चीलाने गावातून 22 व्यक्तीय तरुण बेपत्ता शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद
शिंदखेडा: शिव पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टर व  रिक्षाचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू अज्ञात चालकाविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: कर्ले गावात राहणाऱ्या विवाहितेचा सासरे छळ पतीसह तीन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: होळ गावातून पन्नास वर्षे व्यक्ती बेपत्ता नरडाणा पोलिसात हरवल्याची नोंद.
शिंदखेडा: बेटावद गावात 69 वर्षे व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा: बिजासनी मंगल कार्यालय येथे भाजपा पक्षाच्या वतीने सह विचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न.
शिंदखेडा: गुरव स्टॉप परिसरात मागील भांडणाच्या वादातून एकाला मारहाण तीन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: दबाशी गावात 46 वर्षे व्यक्ती चक्कर येऊन खाली पडल्याने मृत्यू नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा: चिरणे शिवारात रेल्वे खाली पडून एका अनोळखी 45 वर्षे व्यक्तीचा मृत्यू शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा: धुळे: बेटावद गावात 69 वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केले आत्महत्या नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा: मोहन शेठ नगर येथे पैशाच्या वादातून एकाला मारहाण नऊ जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
धुळे: हिरे वैद्यकीय महाविद्यालय कॉलेज परिसरातून 68 वर्षीय व्यक्ती बेपत्ता धुळे शहर पोलिसात हरवल्याची नोंद.
धुळे: नवे बदाने गावात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: कॉटन मार्केट परिसरातून दुचाकी लंपास अज्ञात चोरट्यांविरुद्ध आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: दोंडाईचा बस स्थानकाजवळ 40 वर्षे अनोळखी व्यक्तीचा मृत्यू दोंडाईचा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा: वाघोदे गावातून पंधरा वर्षे तरुणाचे अपहरण नरडाणा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल.
शिंदखेडा: शिंदखेडा येथे 32 वर्षे विवाहितेने गळफास घेऊन केले आत्महत्या शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा: कमखेडा फाट्याजवळ सपट चहापत्तीची  परस्परविलेवाट करून ट्रक जाळल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: वाघाडी खुर्द गावात मागील भांडण्याच्या वादातून एकाला मारहाण तीन जनाविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: खलाणे बस स्थानकाजवळ डंपरच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू अज्ञात चालका विरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदखेडा: संतोषी माता चौक परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.