धुळे: नवे बदाने गावात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल.
Dhule, Dhule | Oct 28, 2025 धुळे तालुक्यातील नवे बदाने गावात महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल. राजेंद्र उत्तम थोरात वय 37 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहीण हिला तिच्या पती यांनी वेळोवेळी त्रास दिल्या कारणाने तिने सदर जात्याला कंटाळून राहत्या घरात गळफास घेतली त्यानंतर तिला खाजगी वाहनाने हिरे वैद्यकीय मेडिकल येथे दाखल केल्यास त्या ठिकाणी डॉक्टरने तपासून मृत घोषित केले यावरून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.