वाघोदे गावातून पंधरा वर्षे तरुणाचे अपहरण. सदर पंधरा वर्षे तरुणाच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आमचा तरुण मुलगा हा घरातून कोणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला. त्याचा अज्ञात पणाचा कोणीतरी फायदा घेऊन त्याला पैशाचे आम्हीच दाखवून त्याचे अपहरण करण्यात आहे यावरून नरडाणा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.