शिंदखेडा: चीलाने गावातून 22 व्यक्तीय तरुण बेपत्ता शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद
चीलाने गावातून 22 वर्षे तरुण व्यक्ती बेपत्ता. याबाबत अधिक माहिती आशिकी चीलाने गावातून 22 व्यक्ती तरुण हा आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला. त्यानंतर त्याचा तपास गरजेंनी परिसरात तसेच नातेवाईकाकडे व इतर ठिकाणी शोध घेतला असता मिळून आला नाही यावरून शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.