शिंदखेडा: आनंदनगर येथे राहणाऱ्या पंचवीस वर्षे विवाहितेस आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रतिविरत दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
दोंडाईच्या शहरातील आनंदनगर येथे राहणाऱ्या पंचवीस वर्षीय विवाहितेस आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल. सदर पंचवीस वर्षे विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी ही सासरी राहत असताना तिचा सासरी शारीरिक व मानसिक शहर करत तिला आत्महत्या प्रवृत्त केल्या निमित्ताने तिने आत्महत्या केली म्हणून सदर विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सदर विवाहितेच्या पतीविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.