शिंदखेडा: दोंडाईचा बस स्थानकाजवळ 40 वर्षे अनोळखी व्यक्तीचा मृत्यू दोंडाईचा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
दोंडाईचा बस स्थानकाजवळ चाळीस वर्षे अनोळखी व्यक्तीचा मृत्यू. याबाबत अधिक माहिती अशी की तोंडाच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे यांना माहिती मिळाली की धोंड्याच्या बस स्थानकाजवळ एका अनोळखी 40 वर्षे व्यक्तीस बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. सदर पोलीस कॉन्स्टेबल यांनी व्यक्तीस खाजगी रिक्षाने दोंडाईचा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरने तपासून मृत घोषित केले यावरून दोंडाईचा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.