शिंदखेडा: संतोषी माता चौक परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
दोंडाईचा शहरातील संतोषी माता चौक परिसरात घरगुती गॅस सिलेंडर वापरल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल. याबाबत अधिक माहिती अशी की दोंडाईचा शहरातील संतोषी माता चौक परिसरात घरगुती गॅस सिलेंडर हे वाहनांमध्ये भरत असताना दोंडाईचा पोलिसांनी सदर ठिकाणी कारवाई केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.