शिंदखेडा: गुरव स्टॉप परिसरात मागील भांडणाच्या वादातून एकाला मारहाण तीन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
दोंडाईचा शहरातील गुरु स्टॉप परिसरात मागील भांडणाच्या वादातून एकाला मारहाण. सुनिता नानाभाऊ कोळी व 49 वर्ष सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मागील भांडणाच्या वादातून गावातीलच तीन जणांनी मला व माझ्या पतीस वाईट वाईट शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करीत गंभीर दुखापत केली. म्हणून सदर महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून तीन जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.