शिंदखेडा: दबाशी गावात 46 वर्षे व्यक्ती चक्कर येऊन खाली पडल्याने मृत्यू नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
नरडाणा गावाजवळील दबाशी गावात 46 वर्षे व्यक्ती चक्कर येऊन पडल्याने मृत्यू. भरत रंगराव पाटील 240 वर्ष राहणार दबाशी सदर व्यक्ती आपल्या घराजवळ नळाचे खड्ड्याचे खोदकाम करत असताना त्याला अचानक चक्क देऊन तो देश सुद्धा खाली पडला त्यानंतर त्याला शिरपूर येथील इंदिरा हॉस्पिटल येथे खाजगी वानाने नेले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले यावरून नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.