शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा फाट्याजवळ सपट चहापत्तीची परस्पर विल्हेवाट करून ट्रक झालेल्या प्रकरणी गुन्हा दाखल. सुनील कुमार चतुर्वेदी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की चहा पत्तीचा ट्रक घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच झिरो तीन 97 33 या वाहन कमकीळा फाट्याजवळ जाण्यात आले. व त्याच्यातून एकूण 29 लाख 42 हजार 873 रुपयाच्या सपट परिवाराचा चहा पत्तीचे विल्हेवाट लावण्यात आली. यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.