शिंदखेडा: चीलाने गावातून 22 वर्षे तरुण बेपत्ता शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद.
शिंदखेडा तालुक्यातील चीलाने गावातील 22 वर्षे दोन बेपत्ता. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बावीस वर्ष तरुणाच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शरद दिलीप भिल वय 22 वर्ष सदर तरुणा घरातील कुणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला त्यानंतर त्याचा परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला असता तेथे देखील तू मिळून आला नाही यावरून शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद घेण्यात आली.