धुळे शहरातील कॉटन मार्केट परिसरातून दुचाकी लंपास. भूषण राजेंद्र चौधरी व 32 वर्ष राहणार पवन नगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी कामानिमित्त कॉटन मार्केट परिसर येतो गेलो असता त्या ठिकाणाहून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी माझी मोटरसायकल क्रमांक एमएच १८ बी एफ ८०५६ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरादांनी चोरून नेली यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.