शिंदखेडा: रावल गडी येथे माझी नगराध्यक्ष देशमुख यांचा मंत्री राहुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
दोंडाईचा शहरातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडवत माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे निरीक्षक डॉ. रवींद्र देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना धक्का बसला असून पुढील रणनीतीबाबत पक्षामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.