धुळे: हिरे वैद्यकीय महाविद्यालय कॉलेज परिसरातून 68 वर्षीय व्यक्ती बेपत्ता धुळे शहर पोलिसात हरवल्याची नोंद.
Dhule, Dhule | Oct 28, 2025 धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय कॉलेज परिसरातून 68 वर्षे व्यक्ती बेपत्ता. दगा गोवर्धन माळी व 68 वर्ष राहणार वाणी गल्ली सोनगीर हे हिरवैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी आले असताना तिथून ते कुणाला काही येत नसेल तर कुठेतरी निघून गेले त्यानंतर सदर घरच्यांनी त्यांचा सदर हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात तसेच इतर ठिकाणी शोध घेतला असता तिथे मिळून आली नाही यावरून धुळे शहर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.