शिंदखेडा: धावडे गावाजवळ चहा पिण्यासाठी थांबले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पोलिसांच्या तावडीतून फरार.
जळगाव जिल्ह्यातील कैद्यांना नंदुरबार कारागृहात नेत असताना. कैदी पोलिसांच्या तावडीतून फरार.दोंडाईचा शहर जवळील धावडे गावाजवळ चहा पिण्यासाठी थांबले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन..दोघेही आरोपी फरार.पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...