शिंदखेडा: वाघाडी खुर्द गावात मागील भांडण्याच्या वादातून एकाला मारहाण तीन जनाविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल.
वाघाडी खुर्द गावात मागील भांडणाच्या वादातून एकाला मारहाण. चुडामन जयराम बैसाणे राहणार वाघाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मागील बांधण्याच्या वादातून गावातीलच तीन जणांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली व तसेच तुला जीवे ठार मारून टाकू अशी देखील धमकी दिली. यावरून तीन जणांविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.