शिंदखेडा: शिंदखेडा येथे 32 वर्षे विवाहितेने गळफास घेऊन केले आत्महत्या शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
शिंदखेडा शहरात 32 वर्षे विवाहितेने गळफास घेऊन केले आत्महत्या. संगीता मनोज नागरगोजे वय 32 वर्ष राहणार शिंदखेडा सदर महिलेने आपल्या राहत्या घरातील पण केला साडी ने बांधत गळफास घेऊन आत्महत्या करत ती बेशुद्ध अवस्थेत घरच्यांना आढळून आली, त्यानंतर घरच्यांनी तिला खाजगी वाहनाने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले यावरून शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.