शिंदखेडा: बेटावद गावात 69 वर्षे व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
नरडाणा गावाजवळील बेटावद गावात 69 वर्षे व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या. रामचंद्र सिताराम बिल वय 69 वर्ष सदर व्यक्तीने बकऱ्या चालण्यासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी विषारी औषध प्राशन करून तो बेशुद्ध अवस्थेत घरच्यांना आढळून आला त्यानंतर त्याला नडान ग्रामीण रुग्णाला येथे दाखल केले असता त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले यावरून नरडाणा पोलिसात आकस्मृतीची नोंद करण्यात आली.