शिंदखेडा: धुळे: बेटावद गावात 69 वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केले आत्महत्या नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
बेटावद गावात 69 वर्षे व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून केले आत्महत्या. रामचंद्र सिताराम बिल व 69 वर्ष राहणार बेटावद सर व्यक्ती हा बकऱ्या जाण्यासाठी केला असता त्या ठिकाणी त्याने विषारी औषध प्राशन केले सदर प्रकार हा घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर घरच्यांनी त्याला खाजगी वाहनाने तेरे मेडिकल कॉलेज येथे उपचाराच्या दाखल केल्यास त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून अमृत घोषित केले यावरून नरडाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.