शिंदखेडा: मोहन शेठ नगर येथे पैशाच्या वादातून एकाला मारहाण नऊ जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल.
दोंडाईचा शहरातील मोहन शेठ नगर येथे राहणारे एकाला मारून, कमलाकर नानाभाऊ भागले वय 30 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये आहे की, पैशांच्या वादातून गावातील नऊ जणांनी मला आता बुक्क्यांनी मारहाण करत फाईट व काठीने मारक गंभीर दुखापत केली. यावरून नऊ जनाविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.