होळ गावातून पन्नास वर्षीय व्यक्ती बेपत्ता. विजय दामू पाटील वय 50 वर्ष राहणार होळ सदर व्यक्ती हा घरातून कोणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला त्यानंतर घरच्यांनी त्याचा परिसरात तसे नातेवांकडे व इतर ठिकाणी शोध घेतला असता त्या ठिकाणी देखील तो मिळून आला नाही म्हणून सदर घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.