Public App Logo
Profile Picture

Gajanan Naik

@gajanannaik
16160Followers
1Following
औंढा नागनाथ: आमदार संतोष बांगर धावले ऊसतोड मजुराच्या मदतीला,बर्गेवाडी येथे आगीत घर जळून ऊसतोड मजुराचे झाले होते नुकसान
औंढा नागनाथ: औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर खंडेश्वरी देवी मंदिराजवळ दोन दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी
औंढा नागनाथ: औंढा नागनाथ महसूल पथकाने म्हाळसगाव शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडले; दोघांवर गुन्हा दाखल
औंढा नागनाथ: कापूस आंदोलनात हुतात्मा शेतकऱ्यांना सुरेगाव फाटा येथे वाहिली श्रद्धांजली
औंढा नागनाथ: जवळाबाजार येथे प्रतिबंधित गुटखा विक्रीवर औंढा पोलिसांची कारवाई 67 हजार 240 रुपयाचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
औंढा नागनाथ: गोजेगाव येथील योगेश सांगळे यांची गगन भरारी इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड,ग्रामस्थांनी केला भव्य सत्कार
औंढा नागनाथ: महसूल पथकाने बेरूळा शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर वाहन पकडले, दोघांवर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ: काठोडा तांडा येथे जय सेवालाल धर्म शाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
औंढा नागनाथ: मा गोदावरी परिक्रमेचे औंढा नागनाथ शहरातील मंदिर कमान परिसरात शहरवासीयांकडून उत्साहात स्वागत
औंढा नागनाथ: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
औंढा नागनाथ: श्रीदत्त जयंती निमित्त गांगलवाडी सिद्धनाथ महादेव मंदिर येथे भाविकांची अलोट गर्दी;भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
औंढा नागनाथ: घरकुल हप्त्यासाठी रिपब्लिकन सेना आक्रमक; औंढा नागनाथ पंचायत समिती येथे दिले निवेदन
औंढा नागनाथ: साळणा पाटीजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी;कार चालकावर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ: पेरजाबाद येथे मतदार यादीत समाविष्ट केलेले नाव कमी करू नये, विजय पवार यांचे तहसील कार्यालय येथे निवेदन
औंढा नागनाथ: पेरजाबाद येथे बनावट कागदपत्रा आधारे मतदान यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांचे तहसील कार्यालय येथे निवेदन
औंढा नागनाथ: श्रीदत्त जयंती निमित्त शहरातून काढली भीक्षा फेरी,5 डिसेंबर रोजी श्रीदत्त मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन
औंढा नागनाथ: जागतिक एड्स दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथून एड्स जनजागृती रॅली;नगराध्यक्ष खंदारे यांनी दाखविली हिरवी झेंडी
औंढा नागनाथ: अंजनवाडा सिद्धेश्वर भागात तुर पिकावर कीड आळीचा मोठा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त
औंढा नागनाथ: जलाल दाभा येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
औंढा नागनाथ: भोसी येथे मिलन डे मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा; एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ: श्रीदत्त जयंती निमित्त औंढा नागनाथ शहरातील श्रीदत्त मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळ्यास सुरुवात
हिंगोली: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पिंपळदरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस अचानक भेट
औंढा नागनाथ: रस्ता पार करताना भरधाव दुचाकी चालकाने एकाच उडवले; जिंतूर की पॉईंट जवळील घटना, चालकासह दोघे गंभीर जखमी
औंढा नागनाथ: पंचायत समिती लेखा विभागातील 57 लाखाच्या गैरवहार प्रकरणी तीन कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जिल्ह्यात खळबळ
औंढा नागनाथ: लाडक्या बहिणीना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहिण योजना सुरूच राहील मुख्यमंत्री:देवेंद्र फडणवीस