भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजता औंढा नागनाथ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर निळा ध्वज अर्ध्यावर घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख,ज्येष्ठ नेते जीडी मुळे, साहेबराव देशमुख, प्रदीप कनकुटे,राम मुळे, सुमेध मुळे, रक्षक गायकवाड, यशवंत साळवे,रमेश वाहूळे,आशिष मुळे,आकाश सुतारे, नागरिकांची उपस्थिती होते