औंढा नागनाथ: लाडक्या बहिणीना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहिण योजना सुरूच राहील मुख्यमंत्री:देवेंद्र फडणवीस
विधानसभेचा विजय प्राप्त झाल्यानंतर अनेकांनी बोलणं सुरू केले की आता भाजपा आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या आता हे लाडकी बहीणीची योजना बंद करणार एक वर्ष झालं योजना सुरू आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणीला सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती कोणीही बंद करू शकणार नाही असे प्रतिपादन हिंगोली येथील गांधी चौक मैदान येथे सभे त बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 27 नोव्हेंबर गुरुवार रोजी शंकरपाळी चार वाजे दरम्यान बोलताना केले आहे