औंढा नागनाथ: पेरजाबाद येथे मतदार यादीत समाविष्ट केलेले नाव कमी करू नये, विजय पवार यांचे तहसील कार्यालय येथे निवेदन
औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथील मतदार यादीत समाविष्ट केलेले नाव कमी करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन विजय प्रकाश पवार यांनी औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे दिनांक 3 डिसेंबर रोजी निवेदन देत केली आहे जर का नाव कमी केले तर मी आत्मदान करील असे इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर विजय प्रकाश पवार राहणार पेरजाबाद यांची स्वाक्षरी आहे