औंढा नागनाथ: श्रीदत्त जयंती निमित्त शहरातून काढली भीक्षा फेरी,5 डिसेंबर रोजी श्रीदत्त मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन
औंढा नागनाथ येथील श्रीदत्त मंदिरात चार डिसेंबर रोजी श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून 5 डिसेंबर रोजी भाविकांना भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त दिनांक एक डिसेंबर सोमवार रोजी दुपारी दोन वाजता औंढा शहराच्या प्रमुख मार्गाने श्रीदत्त भक्तांच्या वतीने भीक्षा फेरी काढण्यात आली होती. यावेळी निळकंठ देव, तुळजादास भोपी,अनिल देव,सचिन देव,अनिल पाठक,नितीन देव,पिंटू ऋषी, दीपक पाठक,महेश जोशी,पुरुषोत्तम लांबडे,बिट्टू देव,बिंदू कुलकर्णी,पद्माक्ष पाठक,गौरव पुराणिक, उपस्थित होते