औंढा नागनाथ: अंजनवाडा सिद्धेश्वर भागात तुर पिकावर कीड आळीचा मोठा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त
औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा सिद्धेश्वर,सुरेगाव, नांदगाव, गोळेगाव, वाळकी भागात सध्या तुर पिकावर कीड आळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे फवारणी करूनही कीड आळी जात नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना कीटकनाशकाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान केली आहे