Public App Logo
Profile Picture

Nandkumar Shelkar

@nandkumarshelkar60
7160Followers
7Following
पाचोरा: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन निघाली हर घर तिरंगा रॅली...
पाचोरा: शहरातील हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिनानिमित्त मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
पाचोरा: शहरातील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी दिले विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे
पाचोरा: तालुक्यातील गोराडखेडा येथे ५३ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू
पाचोरा: स्मार्ट मिटर बसविण्या विरोधात शिवसेना आक्रमक, शहरातील गिरड रोडवरील कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
पाचोरा: आखतवाडे येथे ३५ वर्षीय इसमास सापाने घेतला चावा, पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
पाचोरा: तालुक्यातील शेवाळे येथील शेतशिवारातील प्रलंबित वहीवाट तंटा लोकअदालतीद्वारे सुटला
पाचोरा: तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
पाचोरा: तालुक्यातील कुरंगी येथे ४३ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू
पाचोरा: बांबरुड राणीचे येथून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल लांबविली, पोलिसांत गुन्हा दाखल
पाचोरा: शहरातील कृष्णापुरी येथुन निघाली कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक
पाचोरा: तालुक्यातील नगरदेवळा येथुन अज्ञात चोरट्याने ४५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल लांबविली
पाचोरा: तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानकादरम्यान डोकलखेडा शिवारात रेल्वेखाली सापडल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
पाचोरा: शहरातील चिंतामणी काॅलनी येथे सिद्धेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना
पाचोरा: कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडुन ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पाचोरा: पाचोरा तहसील कार्यालयात निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांची भेट, जाणुन घेतली महसुल विभागाची माहिती
पाचोरा: शहरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे रक्तदान शिबीर
पाचोरा: शहरातील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची सह विचार सभा संपन्न
पाचोरा: पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये महिला दक्षता समिती सदस्यांची महत्वपूर्ण बैठक
पाचोरा: परप्रांतीय फर्निचर कामगार आरोपीचा तालुक्यातील सतार समाजाला मनस्ताप, पोलिस स्टेशनमध्ये दिले निवेदन
पाचोरा: पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये व्हाइस आॅफ मिडियातर्फे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांना देण्यात आला निरोप.
पाचोरा: शहरातील अरिहंत नगर येथे चिमुकल्या काळवीटास स्थानिक नागरिकांनी केले वन विभागाच्या स्वाधीन
पाचोरा: शहरातील वृंदावन पार्क येथील घरातुन चोरी करणाऱ्या संशयीत आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद...
पाचोरा: दि पाचोरा पिपल्स को. ऑप. बॅंकेत चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाची निवड पार पडली
पाचोरा: वरखेडी येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र स्वयं सहाय्यता समूह कर्ज वितरण व महिला सबलीकरण व सन्मान मेळावा  उत्साहात पार पडला