पाचोरा: स्मार्ट मिटर बसविण्या विरोधात शिवसेना आक्रमक, शहरातील गिरड रोडवरील कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन
पाचोरा शहरासह तालुक्यात सर्रासपणे विज वितरण कंपनीचे स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत. सदरचा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आज गुरुवार दि.७ आॅगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता पाचोरा शिवसेना शिंदे गटातर्फे शहरातील गिरड रोडवरील विज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांना देण्यात आले आहे.याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते