Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानकादरम्यान डोकलखेडा शिवारात रेल्वेखाली सापडल्याने वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Pachora, Jalgaon | Aug 3, 2025
पाचोरा तालुक्यातील माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान डोकलखेडा शिवारातील रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३९१ / १० / १ / ए नजीक आज रविवार दि. ३ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास भिमसिंग भावसिंग पाटील (वय - ७० वर्ष) रा. वरसाडे ता. पाचोरा या वृद्धाचा धावत्या रेल्वेखाली सापडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद झाली.