पाचोरा: पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये महिला दक्षता समिती सदस्यांची महत्वपूर्ण बैठक
पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आज गुरुवार दि. ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता महिला दक्षता समिती सदस्यांची महत्वपूर्ण बैठक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. याप्रसंगी सुमन सोनवणे, संगिता नेवे, वर्षा ब्राह्मणे, मिनाक्षी दिवटे, वैशाली बोरकर, ज्योती अग्रवाल, सुनिता गुंजाळ, सरला पाटील हे उपस्थित होते.