Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: तालुक्यातील गोराडखेडा येथे ५३ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

Pachora, Jalgaon | Aug 8, 2025
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील राहत्या घरात आज शुक्रवार दि. ८ आॅगस्ट २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पांडुरंग आत्माराम पाटील (वय - ५३ वर्ष) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पांडुरंग पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पांडुरंग पाटील यांना मृत घोषित केले.