Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: तालुक्यातील नगरदेवळा येथुन अज्ञात चोरट्याने ४५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल लांबविली

Pachora, Jalgaon | Aug 3, 2025
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथुन २६ जुलै २०२५ रोजी रात्री ११ ते २७ जुलै २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने भुषण अशोक बागुल यांची एम. एच. १९ डी. क्यु. १८३६ ही ४५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरुन नेली आहे. मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला असता मिळुन न आल्याने आज ३ आॅगस्ट २०२५ रोजी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा: तालुक्यातील नगरदेवळा येथुन अज्ञात चोरट्याने ४५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल लांबविली - Pachora News