Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: शहरातील चिंतामणी काॅलनी येथे सिद्धेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना

Pachora, Jalgaon | Aug 2, 2025
पाचोरा शहरातील चिंतामणी काॅलनी येथे आज शनिवार दि. २ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेपासून नव्याने बांधण्यात आलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. शहरातुन शोभा यात्रा काढण्यात आली. विविध विधीवत पुजन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील भाविक उपस्थित होते.