Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: शहरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे रक्तदान शिबीर

Pachora, Jalgaon | Aug 1, 2025
पाचोरा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे आज १ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन टायगर गृप पाचोरा तालुका तर्फे करण्यात आले. दुपारी १२:३० वाजेपर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भरत गायकवाड व अमोल शेलार यांच्या पथकाने रक्तदान करुन घेतले.