पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकाजवळील दि. पाचोरा पिपल्स को - आॅप. बॅंकेत आज सोमवार दि. २८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता चेअरमनपदी अॅड. अतुल संघवी तर व्हाइस चेअरमनपदी प्रशांत अग्रवाल यांची निवड करण्यात आली. सदरची निवडणूक प्रक्रिया सहाय्यक दुय्यम आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रसंगी संचालक मंडळ उपस्थित होते.