Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: शहरातील अरिहंत नगर येथे चिमुकल्या काळवीटास स्थानिक नागरिकांनी केले वन विभागाच्या स्वाधीन

Pachora, Jalgaon | Jul 29, 2025
पाचोरा शहरातील अरिहंत नगर येथे आज मंगळवार दि. २९ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एक चिमुकले काळवीट दाखल झाले. या काळवीटास हिंस्र कुत्र्यांपासुन वाचवत स्थानिक जनसेवक व नागरिकांनी पकडुन वन विभागाच्या स्वाधीन केले. याप्रसंगी स्थानिक नागरिक उपस्थित होते.