Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडुन ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Pachora, Jalgaon | Aug 2, 2025
आज शनिवार दि. २ आॅगस्ट २०२५ रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास कजगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४६ / ४ / ६ नजीक धावत्या रेल्वेखाली सापडुन दुर्गेश भानुदास महाजन (वय - ३२ वर्ष) रा. कजगाव ता. भडगाव या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.