Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: शहरातील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी दिले विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे

Pachora, Jalgaon | Aug 8, 2025
पाचोरा शहरातील एस. एस. एम. एम‌. महाविद्यालयात आज शुक्रवार दि. ८ आॅगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सुरक्षा सप्ताहानिमित्त पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे दिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वंदे यांचेसह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.