Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: बांबरुड राणीचे येथून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल लांबविली, पोलिसांत गुन्हा दाखल

Pachora, Jalgaon | Aug 4, 2025
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथुन रामेश्वर हरी थोरात यांची ४० हजार रुपये किंमतीची एम. एच. १९ डी. आर. ०८६१ ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने २ आॅगस्ट २०२५ चे रात्री ११ ते ३ आॅगस्ट २०२५ चे पहाटे ५ वाजेच्या दरम्यान चोरुन नेली आहे. आज सोमवार दि. ४ आॅगस्ट २०२५ रोजी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.