Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: वरखेडी येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र स्वयं सहाय्यता समूह कर्ज वितरण व महिला सबलीकरण व सन्मान मेळावा उत्साहात पार पडला

Pachora, Jalgaon | Jul 28, 2025
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बॅंक आॅफ महाराष्ट्र स्वयं सहाय्यता समुह कर्ज वितरण आणि महिला सबलीकरण व सन्मान सोहळा आज सोमवार दि. २८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गरजु महिलांना सहाय्यता समुह कर्ज वितरण करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.