Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: तालुक्यातील शेवाळे येथील शेतशिवारातील प्रलंबित वहीवाट तंटा लोकअदालतीद्वारे सुटला

Pachora, Jalgaon | Aug 6, 2025
पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील शेत शिवारातील अर्जदार विश्वास बाबुराव पाटील व सामनेवाले गणेश पाटील यांच्यातील प्रलंबित वहीवाट तंटा आज बुधवार दि. ६ आॅगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता लोक अदालतीद्वारे पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी मिटविला आहे. याप्रसंगी महसूल सहाय्यक सचिन कांबळे, मंडळ अधिकारी, कोतवाल तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.