Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: शहरातील वृंदावन पार्क येथील घरातुन चोरी करणाऱ्या संशयीत आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद...

Pachora, Jalgaon | Jul 28, 2025
पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथील अश्विनी राजेश डहाळे यांच्या घरातुन २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ ते दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याच्या दागिन्यासह रोकड असा १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. आज सोमवार दि. २८ जुलै २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास रमेशकुमार जांगीड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाचोरा: शहरातील वृंदावन पार्क येथील घरातुन चोरी करणाऱ्या संशयीत आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद... - Pachora News