Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

पाचोरा: आखतवाडे येथे ३५ वर्षीय इसमास सापाने घेतला चावा, पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Pachora, Jalgaon | Aug 7, 2025
पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे राहत्या घरात आज गुरुवार दि. ७ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समिरोद्दीन सलिमोद्दिन (वय - ३५ वर्ष) यांना विषारी सापाने चावा घेतला. समिरोद्दिन सलिमोद्दिन यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिका चालक नरसिंग भुरे यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचेवर डॉ. विजय पाटील हे उपचार करीत आहेत.