पाचोरा: परप्रांतीय फर्निचर कामगार आरोपीचा तालुक्यातील सतार समाजाला मनस्ताप, पोलिस स्टेशनमध्ये दिले निवेदन
२७ जुलै २०२५ परप्रांतीय फर्निचर कामगारास चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्याने संपूर्ण सुतार समाजाला मनस्ताप सहन करावा लागत असल्याने आज बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता सुतार समाजातर्फे पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन पो. उ. नि. संजय निकुंभ यांनी स्विकारले.