Public App Logo
Profile Picture

Mahendra Bansod

@mahendra0509157
24209Followers
22Following
खामगाव: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहर पोलीस व शिवाजीनगर पोलिसांकडून पोलीस मैदान येथे दंगा काबू प्रशिक्षण
शेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेगाव प्रचार कार्यालयाचे अग्रेसन चौकात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्तेउद्घाटन
शेगाव: शेगाव येथील इंदिरा गांधी शाळे जवळ असलेल्या एका घराच्या अंगणातून लॅपटॉप व मोबाईल लंपास
खामगाव: लाबेला हॉटेल जवळील धोकादायक खड्ड्यात मालवाहू पडल्याने ३ जण जखमी
खामगाव: आपल्या भागाचे प्रश्न सोडण्याकरिता तुम्हाला विकासाला निश्चितपणे मदत करण्या करिता मी इथे थांबलो -उपमुख्यमंत्री अजित पवार
खामगाव: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बुलढाणा जिल्हा दौरा दौरा दरम्यान खामगाव येथे भेट
खामगाव: बाळापुर फैल येथून ४१ वर्षीय इसम बेपत्ता
शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
खामगाव: वरली मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या एका इसमास पिंपळगाव राजा पोलिसांनी पिंपळगांव राजा आठवडी बाजारात पकडले
खामगाव: पातोंडा येथील एका इसमाने विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर
खामगाव: बाळापुर फैल भागातील रोहन बामनेट बुलढाणा जिल्ह्यातुन हद्दपार
शेगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी आठवडी बाजार येथे पकडले
शेगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी जुने बसस्थानक परीसरात पकडले
शेगाव: खामगाव- जलंब रेल्वे लाईन वर जुनी पाण्याची टाकी कोसळल्याने काही वेळा साठी रेल्वे वाहतूक विस्कळीत
खामगाव: नगरपालिक निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ माधुरीताई ताकवाले याचा भाजपात प्रवेश
शेगाव: माटरगाव बुद्रुक येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
जलंब पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद
खामगाव: पळसखेड(सपकाळ) येथे साईराम ग्रुपच्या वतीने गरजवंताना लॅंकेट वितरण
खामगाव: दिवठाना फाट्या नजीक एका कारने मेंढ्यांच्या कळपाला चिरडल्याने पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला तर काही मेंढ्या जखमी
खामगाव: वरली मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या एका इसमास  खामगांव ग्रामीण पोलिसांनी शहापुर येथे पकडले
खामगाव: वरली मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या एका इसमास  खामगांव ग्रामीण पोलिसांनी शहापुर येथे पकडले
शेगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शेगाव शहर पोलिसांनी तीन पुतळे परिसर येथे पकडले
शेगाव: गोळेगाव खुर्द येथून ४४ वर्षीय इसम बेपत्ता
शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
खामगाव: अवैधरित्या दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणाच्या पथकाने अंत्रज येथे पकडले
शेगाव: रोकडीया नगर येथून ७४ वर्षीय इसम बेपत्ता
शेगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
खामगाव: नगर परिषद खामगाव सार्वत्रिक निवडणूक निमित खामगाव नगरपरिषद येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले
खामगाव: खामगाव शहरातील मोहन चौकातील एका टायपिंग क्लास एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या एका युवका विरुद्ध गुन्हा दाखल