नगर परिषद खामगाव सार्वत्रिक निवडणूक निमित खामगाव नगरपरिषद येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत असून यावेळी नगरपरिषद मध्ये आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान मतदार जनजागृती अभियानाचा भाग म्हणून खास 'मतदार सेल्फी पॉईंट' स्थापित करण्यात आला आहे. खामगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निमित्त खामगाव नगर परिषद येथे सेल्फी पॉईंट लावून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी सेल्फी पॉईंटच्या पॉईंट वर आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज व्हा.