Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

शेगाव: रोकडीया नगर येथून ७४ वर्षीय इसम बेपत्ता शेगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद

Shegaon, Buldhana | Nov 22, 2025
रोकडीया नगर येथून ७४ वर्षीय इसम बेपत्ता बेपत्ता झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.रोकडीया नगर येथील त्रंबकराव रामराव देशमुख वय ७४ वर्ष हे घरून बेपत्ता झाले ते उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच मिळून आले नाही.यामुळे याबाबत नातेवाईकांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.
शेगाव: रोकडीया नगर येथून ७४ वर्षीय इसम बेपत्ता शेगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद - Shegaon News