खामगाव- जलंब रेल्वे लाईन वर जुनी पाण्याची टाकी कोसळल्याने काही वेळा साठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान उगवलीस आली आहे.खामगाव- जलंब रेल्वे लाईन वर जुनी पाण्याची टाकी कोसळल्याने काही वेळा साठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सर घटनाही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची चर्चा आहे. रेल्वे विभागाचे नुकसान झाले आहे.