खामगाव: आपल्या भागाचे प्रश्न सोडण्याकरिता तुम्हाला विकासाला निश्चितपणे मदत करण्या करिता मी इथे थांबलो -उपमुख्यमंत्री अजित पवार
अनेक जाती धर्माचे लोक आहेत पण एक चांगल्या पद्धतीने आपण इथे राहता आपले आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्याकरिता तुम्हाला विकासाला निश्चितपणे मदत करण्याकरिता मी इथे थांबलो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार